shreya
  • 1. मानवाचे जीवन सुखी करण्यासाठी काय करावे असे उताऱ्यात सांगितले आहें?
A) यापैकी सर्व
B) मौन त्राठ्क
C) ध्यान
D) जप
  • 2. बुद्धी वाढविण्यासाठी महत्वाचे अंग कोणते ?
A) ध्यान
B) त्राठ्क
C) मौन
D) जप
  • 3. ‘नतमस्तक होणे ‘ या शब्द समुहासाठी कोणता वाक्प्रचार योग्य असेल ?
A) नमन करणे
B) हस्तगत करणे
C) हात जोडणे
D) तोंडसुख घेणे
  • 4. अंग टाकणे म्हणजे ---
A) बाळसेदार होणे
B) जाड होणे
C) मोठें होणे
D) बारीक होणे
  • 5. 5 -------- पाहून पाय पसरावे हि म्हण पूर्ण करण्यासाठी कोणता शब्द योग्य ठरेल ?
A) पांघरून
B) जागा
C) पलंग
D) अंथरून
  • 6. मुळचा स्वभाव कधीच बदलत नाही यां अर्थाची म्हण कोणती ?
A) एकवे जनाचे करावे मनाचे
B) जित्याची खोड मेल्यावर जाते
C) जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही
D) घरोघरी मातीच्या चुली
  • 7. रात्र या शब्दचा समानार्थी शब्द कोणता ?
A) रिपू
B) शर
C) रजनी
D) काळोख
  • 8. काक या शब्दचा समानार्थी शब्द कोणता ?
A) काळोख
B) एकवक्ष
C) काळा
D) एकाक्ष
  • 9. १० खालील पैकी योग्य विरुद्ध अर्थी जोडी कोणती ?
A) सरळ * सारखा
B) लांब * दूर
C) हळू * सावकाश
D) सुध्न * अध्न
  • 10. 11 खालीलपैकी जोड शब्द कोणता ?
A) मेलताळ
B) नवाजुना
C) थाटमाठ
D) गोडी गुलाबी
Οι μαθητές που έκαναν αυτή την δοκιμασία είδαν επίσης :

Δημιουργήθηκε με That Quiz — μια ιστοσελίδα με δοκιμασίες μαθηματικών για μαθητές όλων των επιπέδων γνώσεων.