ThatQuiz Prófasafn Taka þetta próf núna
shreya - Skyndipróf
Sent inn af: Chavan
  • 1. मानवाचे जीवन सुखी करण्यासाठी काय करावे असे उताऱ्यात सांगितले आहें?
A) ध्यान
B) जप
C) यापैकी सर्व
D) मौन त्राठ्क
  • 2. बुद्धी वाढविण्यासाठी महत्वाचे अंग कोणते ?
A) जप
B) त्राठ्क
C) मौन
D) ध्यान
  • 3. ‘नतमस्तक होणे ‘ या शब्द समुहासाठी कोणता वाक्प्रचार योग्य असेल ?
A) हात जोडणे
B) हस्तगत करणे
C) तोंडसुख घेणे
D) नमन करणे
  • 4. अंग टाकणे म्हणजे ---
A) मोठें होणे
B) बाळसेदार होणे
C) बारीक होणे
D) जाड होणे
  • 5. 5 -------- पाहून पाय पसरावे हि म्हण पूर्ण करण्यासाठी कोणता शब्द योग्य ठरेल ?
A) पांघरून
B) जागा
C) पलंग
D) अंथरून
  • 6. मुळचा स्वभाव कधीच बदलत नाही यां अर्थाची म्हण कोणती ?
A) जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही
B) जित्याची खोड मेल्यावर जाते
C) एकवे जनाचे करावे मनाचे
D) घरोघरी मातीच्या चुली
  • 7. रात्र या शब्दचा समानार्थी शब्द कोणता ?
A) शर
B) रिपू
C) काळोख
D) रजनी
  • 8. काक या शब्दचा समानार्थी शब्द कोणता ?
A) एकवक्ष
B) काळा
C) एकाक्ष
D) काळोख
  • 9. १० खालील पैकी योग्य विरुद्ध अर्थी जोडी कोणती ?
A) सुध्न * अध्न
B) सरळ * सारखा
C) लांब * दूर
D) हळू * सावकाश
  • 10. 11 खालीलपैकी जोड शब्द कोणता ?
A) मेलताळ
B) नवाजुना
C) थाटमाठ
D) गोडी गुलाबी
Nemendur sem tóku þetta próf tóku einnig :

Búið til með That Quiz — stærðfræðiprófasvæði fyrir nemendur á öllum skólastigum.